राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला
गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तसेच राधानगरी तालुका दूध संस्थांची पतसंस्थेचे चेअरमन श्री अभिषेक अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त घ…